
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते. ...

महाराष्ट्र :“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
BJP Minister Radhakrishna Vikhe Patil News: वस्तुस्थिती समोर आल्यानंतर बोलता येईल. विरोधकांना दुसरा मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

फिल्मी :अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे ...

संपादकीय :अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
विशेषत: अजित पवार अडचणीत येण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल त्यांचा लाैकिक चांगला नाही. ...

ठाणे :पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
पंतप्रधानांनी माझ्या पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे, पत्नी मंजुळा यांची आर्त मागणी ...

संपादकीय :विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
नक्षलवाद आता दंडकारण्यातील मोजक्या ठिकाणांपुरता सीमित झाला आहे. पुढील वर्षापर्यंत नक्षलवादाचा बीमोड करण्याकडे वाटचाल सुरू आहे! ...

क्रिकेट :टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
शुभमन, सूर्या फलंदाजीतील उणिवा दूर करणार? ...

संपादकीय :लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
मल्टिप्लेक्सच्या वाढत्या नफेखोरीला आळा घालून सामान्य प्रेक्षकांना संरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्त कायदेशीर उपाययोजना करावी! ...

मुंबई :आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
खडबडून जागे झालेल्या एमएमआरडीएने रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया जलद ...

नवी मुंबई :नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
लवकरच स्क्रिप्ट तयार करणार ...
